घोकंपट्टी करून शिकण्याला असलेला तुमचा विरोध दर्शवा

आरंभ

आरंभ हा एक हिंदी शब्द असून त्याचा अर्थ "सुरूवात करणे" असा आहे. डेल साठी देखिल आरंभ हे बदलाच्या दिशेचे पहिले पाऊल आहे. आरंभच्या द्वारे, विद्यार्थी, शिक्षक, पालकांना शिक्षणासाठी असलेल्या पीसी च्या फायद्यांबद्दल माहिती देण्याचा Dell चा मानस आहे. जसे की.....

अजून वाचा

शिक्षकांसाठी आरंभ प्रशिक्षण

यापासून फायदा मिळालेल्या शाळा
4144
प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळविलेले शिक्षक
74914
प्रशिक्षण घेतलेल्या माता
92132

शीर्ष सिफारिश