या डिजिटल युगात आपण मुलांच्या हक्कांमध्ये चांगल्या रीतीने प्रगती कशी करू शकतो?

तंत्रज्ञानाच्या नव्या मार्गांसह कधीही नव्हे इतक्या डिजिटल जगाच्या सामोरे मुलांना जावे लागत आहे, जो त्यांचा लक्षणीय वेळ घेत आहे. तासंतास लॅपटॉपसमोर बसणे आणि इंटरनेट एक्सेस करणे मुलांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे. इंटरनेट मुलांना शिकण्यात, जुळवून घेण्यात आणि नव्या माहिती शोधण्यात जेवढे मदत करत आहे, तेवढेच इंटरनेटवरील 3 वापरकर्त्यांपैकी 1 ला होणारे नुकसान एका मुलाला पोहोचत आहे हे पहिले पाहिजे.  

 

  • त्यांच्या इंटरनेटच्या वापरावर लक्ष ठेवा: तुम्ही तुमच्या मुलांना या डिजिटल जगापासून दूर करू शकणार नाही, पण त्यांचा वापर आणि ते भेट देत असलेल्या साईट्सवर लक्ष ठेवत त्यांचे नुकसानापासून संरक्षण करू शकता. ठराविक वेबसाईटसवर पॅरेंटल लॉक्स बसवून आणि शिक्षणाच्या वापराच्या वेळेपलीकडील त्यांच्या स्क्रीनवरील वेळेवर मर्यादा आणण्याचा देखील सल्ला देण्यात येतो. 

 

  • त्यांना शिक्षित करा:  तुमच्या मुलांना इंटरनेटवरील संधींविषयी शिक्षित करत आणि त्यांच्यावर थोडासा भरवसा दाखवत, तुम्ही त्यांना या वर्ल्ड वाइड वेबच्या गुंतागुंती समजून घेण्यात मदत करू शकाल. इंटरनेटबद्दल अस्पष्ट राहण्याऐवजी ते त्याचा कशा रीतीने वापर करू शकतील याबद्दल त्यांना शिक्षित करा.

 

  • नियोजन करण्यात त्यांची मदत करा: इंटरनेटमध्ये ज्ञानाचा सागर आहे, जे थोड्याशा नियोजनाने प्राप्त केले जाऊ शकते. मुलांना त्यांच्या साहित्यांचे नियोजन करण्यात मदत करत आणि स्वतःहून त्यांना काही हानिरहित बाबी शोधण्याची अनुमती देत त्यांच्या डिजिटल वेळेस उपयुक्त वेळेत बदला. 

 

तुम्ही मुलाला/मुलीला त्याच्या/तिच्या शारीरिक, संज्ञानी, सामाजिक आणि भावनात्मक विकासात मदत करण्यासाठी चांगल्या रीतीने कशा योजना आणि तयारी करू शकाल हे शिकण्यासाठी आमच्या वेबिनारला भेट द्या - https://www.dellaarambh.com/webinars/