तंत्रज्ञानाने आधुनिक पालकत्व कसे बदलले आहे

साथ रोगाने आधुनिक शिक्षणपद्धतीचे मार्ग वापरण्यास प्रवृत्त केले आहे, जे गत वर्षांमधील वास्तविकतेपेक्षा एकदम भिन्न आहेत. या दिवसांमध्ये पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह आणि विकासासह अनेक गोष्टींना एकाच वेळी हाताळावे लागत आहे.

आजची स्थिती अगोदरप्रमाणे नाही, तर आधुनिक पालक शाळेच्या शिक्षकांसोबत काम करतात, जिथे तंत्रज्ञान सहायता करते आणि त्यांच्यातील अंतर भरून काढते.

1. अॅप्सद्वारा शिक्षण सक्षम बनवणे: ऑफलाइन ते ऑनलाइन क्लासरूम्समध्ये सुरळीतपणे बदल घडवण्यासाठी पालक विभिन्न अॅप्स आणि विशेष शिकण्याच्या कार्यक्रमासह असलेल्या खान अॅकेडमी किड्स आणि इतरांमध्ये गृहपाठातील कठीण प्रश्न हाताळण्यासाठी ब्रेनलीसारख्या शैक्षणिक साधनांचा वापर करून पहात आहेत. 

2. शिक्षण मजेदार बनवणे: दर्जेदार ऑडियो आशयाचे मोठे भांडार असलेले किंडरलिंग किड्स रेडियोसारखे अॅप्स. अन्य अॅप्सदरम्यान लहान मुलांना स्पॅनिशची ओळख करून देण्यासाठी फॅबलिंग्वा, लहान मुलांमध्ये समस्या सोडविणे जोपासण्यासाठी थिंकरोल्स प्ले अँड किड्स पालक आणि मुलांमध्ये शिकण्याच्या सत्रांदरम्यान बंध निर्माण करण्यात मदत करतात. 

3. पालकांचे नियंत्रण/तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर यांचा वापर: तंत्रज्ञानाने मुलांचे आपल्या समवयीन मुलांशी संवादाचा मार्ग बदलला आहे. पालकांसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे त्यांनी क्वास्टोडियो, कॅस्परस्की सेफ किड्ससारख्या पालकांच्या नियंत्रणाचा वापर करत सुरक्षित ब्राउजिंगच्या सवयी बिंबवणे आहे. ऑनलाइन संरक्षण आणि गोपनीयतेचे महत्त्व त्यांना शिकवणे आणि त्यांना डिजिटल नागरिकता काय असते हे त्यांना समजावणे, जेणेकरून इंटरनेटच्या खऱ्या शक्तीचा फायदा मिळण्यास त्यांना मदत मिळू शकेल. 

शिक्षणातील बदलत्या वेळेशी जुळवून घेणे आजच्या पालकांसाठी अनिवार्य बनले आहे. उचित तंत्रांसह सुसज्ज राहून पालक त्यांच्या मुलांच्या पर्यावरणाला मजेदार, सुरक्षित आणि उत्पादक बनवू शकतात. डेल शिकण्याच्या अधिक संभावनासह मुलांना सक्षम बनविण्यासाठी पीसीच्या साक्षरतेत प्रोत्साहन देत आहेत. आणखी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.