पुढे यशस्वी कालखंडासाठी तयारी करिता ऑनलाईन लर्निंग क्लुप्त्या

संपूर्ण विश्व ऑनलाईन लर्निंगचा अवलंब सुरू ठेवत असताना, विद्यार्थ्यांना त्यांचा फावला वेळ व शिक्षणादरम्यान समतोल साधण्यासाठी झगडावे लागत आहे. क्लासरूम तसेच घरच्या वातावरणाचा एकमेकांमध्ये शिरकाव, विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक सिध्द झालेला आहे कारण एकदा का क्लासरूम मध्ये ट्यून इन झाल्यावर जास्त टाळाटाळ करता येत नाही. आपल्याला क्लासमध्ये सर्वोत्तम कामगिरी देता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी काही क्लुप्त्या अशाप्रकारे आहेत:

लक्ष विचलकांना घटवा:

शिकण्याचे उत्तम वातावरण बनवत असताना,   लक्ष विचलक कमीत कमी असेल असे पहावे तसेच आपल्या गेम्सना लांब ठेवावे. आपल्या शिक्षकाकडे लक्ष द्यावे तसेच व्हिडियो चालू ठेवावा. आपल्या वर्गसवगड्यांना असेच करण्यासाठी प्रोत्साहित केल्याने आपसात आरामदायकपणे आदानप्रदान होण्यासाठी मदत होऊ शकते.

चौकशा लिहून ठेवा:

वर्गसत्रानंतर काही शंका असल्यास त्यांचे निरसन करून घेण्यासाठी चौकशा तसेच इमेल्स लिहून ठेवा. शिकवण ऐकत असताना नोंदी करणे आपल्याला संपूर्ण वर्गसत्रात लक्ष पुरवण्यात मदत करेल.

गुंतून रहा:

क्लासमध्ये आपल्या इनपुट्स व्यक्त करण्यासाठी लाजू नका. गुंतवून ठेवणार्&zwjया  तसेच आंतरक्रियात्मक सत्रांमुळे आपली रूची अबाध राहील व क्लास अधिक गंमतशीर व फलदायक ठरेल. बेडचा वापर टाळा कारण मग मेंदूचा आरामाकडे कल वाढतो. ऑनलाईन क्लासेसदरम्यान बेडपासून लांब स्टडी टेबलजवळ ताठ बसण्याने संपूर्ण लेक्चरदरम्यान आपण सजग तसेच सक्रिय रहाल हे सुनिश्चित होईल.

मोबाईल फोन टाळा:

मोबाईल फोन्स फावल्या वेळेत वापरायची साधने असून ऑनलाईन क्लासेसदरम्यान जर  आपण त्यांना पहात असल्यास लक्ष विचलित राहणे अगदी साहजिक असते. क्लासेसना पीसी किंवा लॅपटॉपवर हजेरी लावा जेणेकरून आपल्याला, पेन व कागद शोधण्याची गरज न लागता त्यांच्यावरच नोट्स बनवणे चालू ठेवू शकता. डेलसोबत घरूनच लर्निंगच्या लवचिकतेचा आनंद उपभोग.

प्रभावी क्लासरूम वातावरणासाठी या तंत्रांना आत्मसात करा. घर तसेच क्लासरूमधील निखळ विलगता प्रभावी समापनात सहाय्य करू  शकते. आणखी जाणण्यासाठी आमच्या वेबिनारशी संमिलित व्हा: 

https://www.dellaarambh.com/webinars/