दरूस्थ अध्ययनाच्या (ररमोट लर्निंग) काळातील चमकणाऱ्या मुलाांच्या प्रगतीचेकारण

2020 मध्ये, महामारीमळु े अध्ययन आणि
अध्यापनाच्या एका नवीन पद्धतीशी आपला
पररचय झाला – ररमोट लर्निंग. ववद्यार्थी
आपापल्या घरातनू च शाळेच्या वगाता उपस्थर्थत
राहू लागले, त्यामुळे वगााची व्याप्ती आणि
अध्यापनाची तंत्रे यांची पररभाषाच बदलली. या
मोठ्या बदलामुळे झालेला एक आश्चयका ारक
फायदा म्हिजे ररमोट लर्नगिं मुळे चमकिारी मुले.
हे ज्या घटकांमळु े शक्य झाले, ते खाली ददले
आहेत:

1. शालेय वेळापत्रकातील लवचचकतेमळु े
मुलांना त्यांच्या शाळेच्या अभ्यासात
अचधक र्नवडीची संधी ममळाली. त्यांचा
मौल्यवान उत्पादक वेळ वाचत
असल्यामळु े, ती कामाकडे एका र्नवांत
दृष्टीकोनातनू बघू लागली. त्यांना
मशक्षिाव्यर्तररक्त रस असलेल्या इतर
गोष्टींसाठी वळे काढिेसद्ुधा अचधक सोपे
झाले.

2. संवेदनेची पातळी वाढल्यामुळे मशक्षक
अभ्यासाच्या बाबतीत आणि श्रेिींच्या
बाबतीत अचधक सौम्य झालेले आहेत.
घरून मशकण्याच्या रचनेबद्दल आणि
समानतेच्या व्यापक समथयांबद्दल
मशक्षक अचधक समजूतदार झाले आहेत,
त्यामुळे वातावरि कमी-तिावपूिा झाले
आहे.

3. ररमोट लर्निंगमळु े सकाळी लवकर गजर
लावून उठावे लागत नसल्यामळु े
मशक्षकांचा तसेच ववद्यार्थयािंचा प्रवासाचा मौल्यवान वळे वाचतो आहे. त्यामळु े
त्यानं ा पुरेशी झोप आणि ववश्रातं ी घते ा
येत आहे. पररिामी त्यांच्या उत्पादकतेची
पातळी वाढत आहे आणि तिाव
व्यवथर्थापन प्रभावीपिे होत आहे.

प्रत्यक्ष वगाात मशकिे हा ववद्यार्थयािंसाठी
एकमेकांशी जोडले जाण्याचा एक अर्तशय चांगला
मागा असला तरीही, ररमोट लर्नगिं मुळे
ववद्यार्थयािंमध्ये तसेच मशक्षकांमध्ये
आत्मववश्वासाची एक वेगळी लहर पसरली आहे.
संवादात सुलभता आल्यामळु े आणि अध्ययनाची
नवीन साधने मशकल्यामळु े ववद्यार्थी वगाता
लक्षपवूका मशकत असतात.