या वर्षीच्या शिक्षकदिनाला पीसी चा वापर करून तुमच्या शिकविण्याचा स्तर उंचावा

 

 

पीसी हे शिकण्याचे एक साधन असते.
पीसी हे संशोधनासाठी एक साधन असते.
पीसी हे स्वतःची परीक्षा घेण्याचे एक साधन असते.
पीसी हा खूप काही असतो.
तुमच्यासाठी
होय, तुम्ही म्हणजे - शिक्षक

कसे ते पहा:

तुमच्या शिकण्याच्या सर्व स्त्रोतांना पीसी एकत्र आणतो

पीसी ची मदत घेतल्यास, तुम्हाला पाहिजे असलेली सर्व माहिती तुमच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध होते. माहिती योग्य जागी शोधणे इतकेच तुम्हाला करावे लागते. पुढील तासाला वर्गात शिकविण्याच्या मुद्द्याबद्दल माहिती शोधण्यापासून ते व्हिडिओज् चा वापर करून तुमच्या विद्यार्थांसाठी धडा संवादात्मक बनविण्यापर्यंत सर्व गोष्टी पीसी एकत्र आणतो.

शिकविण्याच्या सर्व अद्यावत साधनांना पीसी एकत्र आणतो.

तुमच्या विद्यार्थ्यांना टुंड्रा प्रदेशात घेऊन जायची इच्छा आहे?
वर्च्युअल फिल्ड ट्रिप्स हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

तुमच्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स, चाचण्या, प्रश्नपत्रिका इत्यादी सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात असे तुम्हाला वाटते का?
त्यासाठी क्लाउड स्टोरेज हा एक मार्ग आहे.

तुमच्या विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे का?
ते करण्याचा टेड व्हिडिओज् हा देखिल एक मार्ग आहे.

ही फक्त तीनच उदाहरणे आहेत, पीसी च्या मदतीने तुमच्या विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असे सर्व साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असते.

जगभरातील शिक्षक समुदायाला पीसी एकत्र आणतो

पीसी चा सर्वात चांगला उपयोग म्हणजे, पीसी वापरून, जगभरातील कोणत्याही व्यक्तीला तुम्ही सहजपणे संपर्क साधू शकता. एक शिक्षक म्हणून एखाद्या विषयाबद्दल जगातील इतर शिक्षकांचे मत जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असते. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर कम्युनिटी सारख्या डिजिटल समाजाच्या मदतीने तुम्हाला प्रारंभ करता येतो.

अधिक माहिती साठी इथे तपासा :
https://www.dellaarambh.com/post/three-discussion-forums-every-teacher-should-be-part-of

या सर्वाचा सारांश म्हणून, एका चांगल्या शिक्षकाने तंत्रज्ञानाचा वापर केल्यास समाज कसा बदलता येऊ शकतो ते प्राचार्या असलेल्या सौ. गौरी यांच्या कडून ऐका. तसेच, आरंभ च्या सत्रामुळे अधिकाधिक नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून शिकण्यास आणि शिकविण्यास त्यांच्या शिक्षकांचा आत्मविश्वास कसा वाढला ते देखिल त्यांनी सांगितले आहे.